Wednesday, January 30, 2019

Food Porn star in Bangkok । बँकॉकमध्ये आहे भारतीय फूड पॉर्नस्टार (BBC News Marathi)



बँकॉकमध्ये एका भारतीय शेफचं रेस्टॉरंट आहे. गगन आनंद असं त्यांचं नाव. फूडला पॉर्न म्हणून हल्ली संबोधतात. त्यामुळे स्वतःला तो पॉर्नस्टार समजतो. त्यानं बँकॉकमध्ये आपल्या रेस्टॉरंटमध्ये विशेष भारतीय पदार्थ ठेवले आहेत. त्यांच्या या विशेष पदार्थांना आशियातले उत्तम पुरस्कारही लाभले आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या या रेस्टॉरंटच्या संकल्पनेविषयी.
.
.
.
_
अधिक माहितीसाठी :





source

No comments:

Post a Comment